Ravindra BagaleCourses & study guides Track your progress

What Is SQL and Why Analysts Need It — Ravi Sir's Cards

All SQL cards

उजळणी (Revision) cards

SQL म्हणजे काय?. कंपनीचा बराचसा data फक्त Excel मध्ये नसतो, तो database मध्ये असतो. आपल्याला हवे तेच rows मिळवायला analyst ला एक सोपा मार्ग लागतो.
SQL म्हणजे काय? · PNG

मुलाखत (Interview) cards

SQL एका ओळीत सांगा. SQL ही database कडून आपल्याला हवे ते rows आणि totals मागायची भाषा आहे.
SQL एका ओळीत सांगा. · PNG

तुलना (Comparison) cards

SQL vs Excel vs Power BI. SQL database tables ना प्रश्न विचारतं. Excel म्हणजे workbook मधली cells ची grid. Power BI ने interactive reports बनतात.
SQL vs Excel vs Power BI · PNG