Ravindra BagaleCourses & study guides Track your progress

SQL म्हणजे काय?

SQL म्हणजे काय?. कंपनीचा बराचसा data फक्त Excel मध्ये नसतो, तो database मध्ये असतो. आपल्याला हवे तेच rows मिळवायला analyst ला एक सोपा मार्ग लागतो.
Download PNG · Open lesson