Power BI · मराठी आवृत्ती
17.1 Drill-through म्हणजे काय?
City, store किंवा productवर right-click करून त्या itemसाठी filtered detail page उघडता येतो.
City Summaryवर Orders by Store chart आहे. Blinkit Kothrud Hub › Drill through › Dark Store Details केल्यावर त्या storeचे KPIs, hourly orders, delivery partners आणि late orders दिसतात.