Power BI · मराठी आवृत्ती
16.1 Drillसाठी levels तयार करा
Visualच्या axis किंवा rowsमध्ये एकापेक्षा जास्त levels हवेत. Named hierarchy किंवा स्वतंत्र fields योग्य क्रमाने दोन्ही वापरता येतात.
- Date: Year › Quarter › Month Name › Date.
- DarkStore: State › City › Area › Store Name.
- Product: Category › Sub Category › Product Name.
Chapter12.2 प्रमाणे reusable hierarchy बनवा. किंवा axisमध्ये आधी Year मग Month घाला; supported visualमध्ये drill controls मिळतात.