Power BI · मराठी आवृत्ती
14.22 Small multiples आणि visual calculations
Small multiples: Line / column chartच्या wellमध्ये City ठेवा. प्रत्येक cityचा छोटा chart समान axes व formattingसह मिळतो. Layout rows / columns, titles आणि borders format करा.
Visual calculations: उपलब्ध featureमध्ये visual select › New visual calculation. उदा. Running Orders = RUNNINGSUM([Total Orders]). हे visualमधल्या aggregated data व orderingवर काम करतं; model measureसारखं सर्व visualsमध्ये reusable असेलच असं नाही.