Power BI · मराठी आवृत्ती
12. Hierarchies आणि groups
State › City › Area › Store असा detail कडे जाणारा मार्ग म्हणजे hierarchy. Pune + Solapur = West असा practice गट म्हणजे group. दोन्हींचा वापर वेगळा आहे.
- Data pane / Model view मध्ये hierarchy बनवणं व बदलणं.
- Auto date/time विरुद्ध custom Date table.
- Visuals, matrix आणि slicers मध्ये hierarchy.
- List groups, Other आणि numeric / date bins.
- Group, calculated column आणि hierarchy कधी वापरायचे.