Power BI · मराठी आवृत्ती
4. SQL Server, MySQL आणि database connections
Company मध्ये orders चा data बहुतेक वेळा database मध्ये असतो. App मधून आलेल्या orders tables मध्ये save होतात आणि analyst त्या Power BI ला जोडतो. या chapter साठी QuickCommerceDB हा काल्पनिक practice database वापरतो. त्यात chapter 1.7 च्या sample data सारख्या tables आहेत.
- Server, database, schema, table आणि view यांचा अर्थ.
- SQL Server connection, authentication आणि native SQL.
- Query folding आणि View Native Query.
- MySQL driver, connection आणि errors.
- Import, DirectQuery आणि Live connection मधला फरक.
- Gateway, source settings आणि privacy levels.