Power BI · मराठी आवृत्ती
1. Business Intelligence आणि Power BI ची ओळख
चला, सुरुवात करूया! या पहिल्या chapter मध्ये BI म्हणजे काय, Power BI कशासाठी वापरतात, त्याचे वेगवेगळे parts कसे काम करतात आणि practice साठी कोणता data वापरणार आहोत ते समजून घेऊ. Coding येत नसलं तरी हरकत नाही. आपण basic पासून सुरू करतो.
या chapter मध्ये काय शिकणार?
- Business Intelligence चा अर्थ आणि companies त्यात गुंतवणूक का करतात.
- Power BI आणि त्याच्या वेगवेगळ्या parts ची कामं.
- Licence च्या मुख्य प्रकारांची ओळख.
- Raw data पासून share करता येणाऱ्या report पर्यंतचा workflow.
- पूर्ण course मध्ये वापरलेला Blinkit आणि Amazon Now चा fictional sample data.
रवींद्र बागले यांची tip या box मध्ये त्या topic मध्ये नेहमी होणारी चूक आणि ती कशी टाळायची हे सांगितलं आहे. Exam किंवा interview आधी हे boxes पुन्हा वाचा.
या chapter मधले lessons
- 1.1 Business Intelligence म्हणजे काय?
- 1.2 Power BI म्हणजे काय?
- 1.3 Power BI चे मुख्य भाग
- 1.4 Licence चे प्रकार — प्राथमिक ओळख
- 1.5 Power BI मध्ये काम करण्याचा नेहमीचा क्रम
- 1.6 कंपनीमध्ये Power BI कोण वापरतं?
- 1.7 या course मधला quick-commerce sample data
Chapter चा recap शेवटच्या lesson च्या शेवटी आहे.