Excel · मराठी आवृत्ती
15.5 Stage 4 — final dashboard
या page मध्ये
Steps
- Dashboard title “Maharashtra — September2026 Practice Report”. Source date आणि fictional-data note द्या.
- पाच linked KPI cards: Net Sales, Delivered Orders, AOV, Cancellation %, On-time %.
- Daily sales line;14Septemberचा marker sample-defined event म्हणून label करा.
- City actual-vs-target comparison; actual आणि targetच्या समान unitsसाठी एकच scale वापरा. Standard clustered actual/target barsही स्पष्ट पर्याय आहे.
- Top Category bar आणि Platform share chart.
- City/Platform/Category slicers आणि Order Date timeline intended Pivotsना जोडा. Target आणि order-level measuresच्या filter semantics तपासा.
- Cards वर, trendमध्ये, breakdowns खाली; equal spacing आणि readable fonts.
Primary screenवर overview दिसू द्या. प्रत्येक Pivot output chartमध्ये घालायची गरज नाही. एकाच filterवर cards आणि chartsचा context जुळला पाहिजे; no-data selectionला blank/zeroचा अर्थ स्पष्ट करा.
Practice
मित्राला फक्त dashboard पाहून पाच प्रश्नांची उत्तरं शोधायला सांगा. जिथे context सापडत नाही तिथे label/definition/visual सुधार करा. त्याला मिळालेलं उत्तर source checkशी जुळवा.