Excel · मराठी आवृत्ती
10. Excelमधलं Power Query
दर महिन्याला तेच cleaning पुन्हा करत बसण्याऐवजी steps queryमध्ये सेव्ह करूया. Excel, CSV आणि folder imports; Append, Merge, Unpivot, Group By; parameters आणि load/refresh settings शिकू.
Power Queryची अनेक concepts Power BIमध्येही वापरता येतात. Menus, connectors आणि platform features मात्र सारखे असतीलच असं नाही. या lessonsचे menu paths मुख्यतः Windows desktop Excelसाठी आहेत.
Lessons
- 10.1 Excel किंवा CSVमधून Power Queryमध्ये data आणा
- 10.2 Power Queryमधले cleaning steps
- 10.3 Folderमधले monthly bank statements combine करा
- 10.4 Append — Tables एकाखाली एक
- 10.5 Merge — keyवर details जोडा
- 10.6 Unpivot — monthly columnsच्या rows
- 10.7 Group By — reusable summary Table
- 10.8 Parameters — path किंवा value एकाच ठिकाणी बदला
- 10.9 Load options आणि Refresh
तयारी
Original exports जपा, practice copies वापरा. Teaching bank/customer data काल्पनिक आहे. Repeatable query बनवल्यावर नवीन आणि edge-case rowsवर result तपासा; automation म्हणजे validationची गरज संपली असा अर्थ नाही.