Data Science · मराठी आवृत्ती
12. Exploratory Data Analysis — EDA
आधी प्रश्न, मग charts. describe, value_counts आणि crosstab वापरून data समजून घेऊ आणि निष्कर्ष लिहू.
या chapter मध्ये काय शिकणार?
- नवीन extract साठी practical EDA checklist
- एक आणि दोन variables च्या summaries
- City × status crosstabs
- Manager ला समजतील असे findings
Lessons
- 12.1 प्रश्नांपासून EDA सुरू करा
- 12.2 पहिल्या तपासणीची checklist
- 12.3 Crosstab आणि correlation समजून वापरा
- 12.4 Findings नीट लिहा
शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.