Data Science · मराठी आवृत्ती
12.4 Findings नीट लिहा
चांगला finding कसा दिसतो?
“या काल्पनिक sample मध्ये Diwali rows ची average amount None rows पेक्षा जास्त आहे — groupby ने तपासा. Pune मध्ये सर्वात जास्त orders आहेत. फक्त Kolhapur ची एक Cancelled row आहे; पुढे payment किंवा stock तपासण्यासारखं आहे.”
“Data ठीक दिसतो” हा उपयोगी finding नाही; त्यातून नेमकं काय तपासलं ते कळत नाही.
Practice
df वर पूर्ण checklist run करा. नेमके तीन मुद्दे लिहा: (1) city नुसार volume, (2) festival-tag pattern, (3) data quality बद्दल एक नोंद.
Recap
- आधी प्रश्न, मग charts.
- info → value_counts → crosstab → groupby → लिखित findings.
- Correlation म्हणजे causation नाही.
आता matplotlib वापरून visualization करूया.