Ravindra BagaleCourses & study guides Track your progress

CASE WHEN: If-Then Logic in SQL — Ravi Sir's Cards

All SQL cards

उजळणी (Revision) cards

CASE WHEN म्हणजे SQL मधला IF. Reports मध्ये फक्त आकडे नकोत, Small किंवा Large सारखे सोपे labels पण हवे असतात.
CASE WHEN is SQL's IF · PNG

मुलाखत (Interview) cards

CASE WHEN म्हणजे काय? CASE WHEN हा SQL मधला IF आहे. Conditions नुसार result निवडतो आणि END या शब्दाने संपतो.
CASE WHEN म्हणजे काय? · PNG

तुलना (Comparison) cards

CASE vs WHERE. WHERE ठरवतं की result मध्ये कुठले rows येतील. CASE ठेवलेल्या rows ना label किंवा नवीन value जोडतं.
CASE vs WHERE · PNG