Ravindra BagaleCourses & study guides Track your progress

SELECT Basics: Read Rows Without Changing Data — Ravi Sir's Cards

All SQL cards

उजळणी (Revision) cards

SELECT basics. Table मध्ये काही बदल करण्याआधी तो नीट आणि सुरक्षित वाचून घ्यायला हवा.
SELECT basics · PNG

मुलाखत (Interview) cards

SELECT काय करतं? SELECT table मधले rows वाचून आपल्याला दाखवतं. ते काहीही delete किंवा update करत नाही.
SELECT काय करतं? · PNG

तुलना (Comparison) cards

SELECT * vs नाव दिलेले columns. SELECT * table मधले सगळे columns देतं. Columns ची नावं लिहिली तर फक्त तेवढेच columns मिळतात.
SELECT * vs नाव दिलेले columns · PNG