Ravindra BagaleCourses & study guides Track your progress

trim, upper आणि lower ने text स्वच्छ करा

trim, upper आणि lower ने text स्वच्छ करा. हाताने टाइप केलेल्या नावांमध्ये जास्तीच्या spaces आणि वेगवेगळी capital अक्षरं असतात. मग report मध्ये एकच नाव दोन वेगवेगळ्या नावांसारखं दिसतं.
Download PNG · Open lesson