Power BI · मराठी आवृत्ती
20. Dynamic text आणि conditional colours
Userने Pune निवडलं की titleमध्ये तो context दिसावा; target चुकला तर योग्य संकेत दिसावा. fx, SELECTEDVALUE, CONCATENATEX, narrative आणि conditional formatting यासाठी वापरू.