Power BI · मराठी आवृत्ती
19. Bookmarks, buttons आणि navigation
Chart / table toggle, reset, filter panel आणि side menu तयार करू. यासाठी bookmarkने काय capture केलं आणि Selection paneमध्ये काय visible आहे हे समजलं पाहिजे.
- Data, Display, Current page व selected visuals.
- Layer, tab order, grouping.
- तीन practical bookmark patterns.
- Page / Bookmark navigator आणि side menu.