# 16.6 Usersना drill सोपा करा

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch16-drill-up-and-drill-down/16-6-tips-for-drill-friendly-reports.html
Language: mr (Marathi with English technical terms)

“↓ वापरून areas आणि stores पाहा” अशी छोटी note द्या.

Drill मुख्यतः त्या visualचा level बदलतो; इतर visualsवर परिणाम interaction / drill-filter settingsनुसार तपासा.

Pune areasसारखी drill state bookmarkमध्ये save करता येते.

Serviceमध्ये header icons visible आहेत का पाहा.

तीन-चार स्पष्ट levels आणि unique store identity ठेवा.

Practice

Product rows व Date columnsची matrix बनवा. फक्त Dairy & Breakfast expand करा. सर्व columns Yearसह Quarterपर्यंत expand करा. Personal Care exclude करा. Ruhiला Next level Month आणि Expandचे totals वेगळे का दिसतात ते समजवा.

Chapter recap

Levels तयार करा, action ओळखा आणि parent context तपासा. खूप deep pathऐवजी detailसाठी drill-through वापरा.

रवींद्र बागले यांची tip

Regionपासून Product-Dayपर्यंत खूप खोल hierarchyमध्ये user हरवतो. स्पष्ट छोटा path आणि detail page ठेवा.
