Power BI · मराठी आवृत्ती
16.5 Include आणि Exclude
Data pointवर right-click › Include / Exclude.
- Ctrl-click Pune व Nashik करून Include केल्यास त्या visualमध्ये फक्त निवडलेल्या values.
- BLK-PUN-TEST Exclude केल्यास त्या visualमधून test store वगळतो.
Filters pane › Filters on this visualमध्ये filter दिसतो. Undoसाठी तो काढा. Explorationसाठी shortcut; कायमचा business filter असेल तर जाणीवपूर्वक document करा.