Power BI · मराठी आवृत्ती
15. महाराष्ट्रातील locations mapवर
Pune, Nashik, Nagpur, Kolhapur, Solapur आणि Sambhaji Nagar मधले काल्पनिक dark stores mapवर दाखवू. Location चुकीच्या ठिकाणी का जाते आणि coordinatesने कशी अचूक करायची ते पाहू.
- Bubble, filled, shape, Azure Maps आणि ArcGIS.
- Data categories व geocoding.
- पूर्ण address आणि latitude / longitude.
- Bubble size, colours आणि enabling settings.
- महाराष्ट्राचा map practical.