Power BI · मराठी आवृत्ती
11. Data modelling: report चा पाया
Tables, त्यांचे relationships आणि calculations मिळून model बनतो. Model नीट असेल तर DAX सोपा आणि report चे आकडे समजावणं सोपं होतं.
- Fact विरुद्ध dimension tables.
- Star आणि snowflake schema.
- Cardinality, filter direction, active / inactive relationships.
- CALENDAR / CALENDARAUTO Date table आणि Mark as date table.
- Model properties आणि चांगल्या सवयी.