Power BI · मराठी आवृत्ती
9. Folder मधून monthly bank statements एकत्र
Jan.xlsx, Feb.xlsx, Mar.xlsx अशा files दर महिन्याला येतात. प्रत्येक वेळी copy-paste करण्याऐवजी Folder connector वापरून एकच process बनवू. नवीन file आली की refresh मध्ये मिळेल.
पूर्ण scenario काल्पनिक आहे: Example Bank, account, narrations, reference numbers आणि amounts हे practice साठी बनवलेले आहेत. Ravindra Bagale च्या नावाने दाखवलेला account खरा नाही.
- सारख्या structure च्या files combine करणं.
- Parameter, Sample File, Transform Sample File आणि Transform File helpers.
- Bank headers, balances, Dr/Cr व commas clean करणं.
- Source.Name वरून month; hidden / temp files काढणं.
- बदललेले headers आणि extra columns हाताळणं.
- Local किंवा SharePoint folder refresh.
हाच process monthly quick-commerce order exports साठीही वापरता येतो.