# 6. Power Query चा पाया पक्का करूया

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch06-power-query-essentials/
Language: mr (Marathi with English technical terms)

Data clean करणं, त्याची रचना बदलणं आणि तेच steps पुढच्या refresh ला पुन्हा चालवणं हे Power Query मध्ये होतं.

Editor, ribbon आणि panes.

Applied Steps आणि Query Dependencies.

Data types चा पाया; सविस्तर cleaning chapter 7 मध्ये.

Reference विरुद्ध Duplicate, parameters आणि M language.

Query folding, Close & Apply आणि Enable load.

Chapter 7 मधलं Data Cleaning आणि chapter 8 मधलं Add Column शिकण्याआधी हा भाग करून घ्या.
