# 3. Power BI मध्ये data आणूया

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch03-getting-data/
Language: mr (Marathi with English technical terms)

आता प्रत्यक्ष data आणायला सुरुवात करू. Get Data window, नेहमी लागणारे connectors, data कुठे साठतो ते ठरवणारे storage modes आणि sign in साठी लागणारी credentials यांची ओळख करून घेऊ.

Excel, CSV आणि Enter data वापरणं.

Load आणि Transform Data मधला फरक.

Import, DirectQuery, Live connection आणि Direct Lake ची प्राथमिक ओळख.

Data source settings आणि credentials हाताळणं.

Databases chapter 4 मध्ये, web व Google Sheets chapter 5 मध्ये आणि folders chapter 9 मध्ये सविस्तर शिकू.
