Ravindra Bagale · Excelसर्व coursesया course चे lessonsशोधाEnglish

Excel · मराठी आवृत्ती

16.13 Protection आणि Printingचा सराव

रवींद्र बागले यांच्या course वर आधारित · सहज मराठीत explanation

या page मध्ये

आधी स्वतः करून पाहा. अडल्यावर hint उघडा. Formulaचा result sampleच्या दोन-तीन rowsवर हाताने तपासा.

Exercise 1: फक्त target cells edit करता येतील असं करा.

Hint आणि तपासणी

Inputs Unlock → Protect Sheet. Actual input आणि formula cell test करा.

Exercise 2: Sheets delete/unhide करण्यावर restriction.

Hint आणि तपासणी

Protect Workbook Structure; confidentialityसाठी पुरेसं नाही.

Exercise 3: 15-column report A4 landscape, repeated header.

Hint आणि तपासणी

Width1 page,HeightAutomatic; Print Titles $1:$1. Text readable आहे का पाहा.

Exercise 4: Page X of Y footer.

Hint आणि तपासणी
Page &[Page] of &[Pages]

Exercise 5: Dashboard+Summary एक PDF.

Hint आणि तपासणी

दोन्ही tabs select › PDF Options Active sheets. Output pages तपासा आणि exportनंतर sheets ungroup करा.

Exercise 6: Note आणि Commentचा फरक.

Hint आणि तपासणी

Note cell explanation; Comment discussion/replies/mentions/resolve. Mention notification पाठवू शकतो.