Ravindra Bagale · Excelसर्व coursesया course चे lessonsशोधाEnglish

Excel · मराठी आवृत्ती

Excel

13.7 Dashboard layout आणि readability

या page मध्ये
तत्त्वकाय करायचं?
महत्त्व आधीवर मुख्य KPIs; मग trend, breakdowns आणि आवश्यक details.
एक overviewसामान्य laptopवर मुख्य summary दिसू द्या; छोटा font करून जबरदस्ती बसवू नका.
Consistent styleसमान fonts, ₹ L/%/min formats आणि card sizes.
मोकळी जागाObjectsमध्ये समान gaps; controls overcrowd नको.
ContextPeriod, source, latest source date आणि refresh status.
AccessibilityContrast, readable labels आणि colourसोबत text/indicators.

एक sample layout

  • Rows1–3: title, period आणि fictional-data note.
  • Rows4–9: मुख्य KPIs आणि सहज दिसणारे filters.
  • Rows10–21: मोठा daily-sales trend, बाजूला Category selection.
  • Rows22–35: City, Category आणि Platform breakdowns; timelineसाठी जागा.

हा grid starting point आहे; A:W/1:35 सर्व screensवर सारखं दिसणार नाही. Userच्या actual zoom आणि displayवर तपासा.

Finishing

  1. Selection Paneमध्ये objectsना chtCity, cardSales अशी नावं द्या.
  2. Chart Propertiesमध्ये Don't move or size with cells वापरून column resizingचा परिणाम तपासा.
  3. Data up to आणि last successful refresh वेगळे असू शकतात; labels स्पष्ट करा. फक्त NOW() दाखवून refresh झाल्याचा दावा करू नका.
  4. A1/top viewवर save करा. Keyboardने controls वापरता येतात का पाहा.

Practice

Layout gridनुसार report बसवा; 100% zoom आणि मोठ्या text settingsवर वाचा. Important figuresचा context न गमावता unnecessary सजावट काढा.