Excel · मराठी आवृत्ती
8.13 Tableवरचा dynamic chart
या page मध्ये
दर महिन्याला chartची range हाताने वाढवण्याऐवजी Excel Tableवर chart बनवा. नवीन row Tableमध्ये आली की chartचा source वाढू शकतो.
Steps
- ChartDataला Ctrl + Tने Table करा; नाव
tblMonthly. - हवे ते Table columns select › Insert › Line किंवा Column.
- लगेच खालच्या rowमध्ये Jan आणि values घाला. Row Tableमध्ये आली का आणि chartमध्ये Jan दिसतो का पाहा.
- Tableमध्ये Jul filter out करा. Default settingsमध्ये filtered row chartमधूनही लपते.
- Select Data › Hidden and Empty Cells settings पाहा; manually hidden आणि filtered rowsचं वर्तन chart type/settingsनुसार तपासा.
Practice
tblMonthlyवर column chart बनवा. Jan, Feb वाढवून त्यांचे values chartमध्ये येतात का पाहा. Sampleमधले Sep आणि Nov निवडून filtered view करा आणि titleमध्ये selection स्पष्ट करा.