# 5. Data cleaning — सुरुवातीपासून शेवटपर्यंत

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch05-data-cleaning-a-z/
Language: mr (Marathi with English technical terms)

Real कामात data नेहमी ready मिळत नाही. Duplicates, blanks, spaces, वेगवेगळ्या spellings, text amounts, mixed dates आणि invalid codes अशा गोष्टी हाताळाव्या लागतात. प्रत्येक lesson मध्ये before/after data, steps आणि practice आहे.

काय शिकणार?

Duplicates, blanks आणि invisible characters.

Case आणि city-name standardization.

Text numbers आणि dates योग्य typeमध्ये आणणं.

Split/join, phone/email/pincode/code cleaning.

Text extraction, unwanted characters, outliers आणि errors.

Unpivot आणि पूर्ण messy export clean करणं.

काम सुरू करण्याआधी

Original export Raw sheetवर जपा; copyवर काम करा.

Helper formulasने clean करा, तपासा, मग Paste Values करा.

Rows आणि totals आधी/नंतर मोजा; फरकाचं कारण लिहा.

Repeat होणारं काम Power Queryमध्ये ठेवा.

Lessons

5.1 Duplicates ओळखा

5.2 Blank cells आणि पूर्ण रिकाम्या rows

5.3 Extra spaces आणि दिसत नसलेले characters

5.4 Text case consistent ठेवा

5.5 City spellings साठी mapping table

5.6 Numbers text म्हणून साठवले असतील तर

5.7 Text dates आणि mixed date formats

5.8 एक column वेगवेगळ्या columns मध्ये split करा

5.9 Text columns एकत्र जोडा

5.10 Phone numbers clean करा

5.11 Email addresses clean आणि तपासा

5.12 Pincodes आणि leading zeros असलेले codes

5.13 Text मधून हवे ते parts काढा

5.14 Unwanted characters काढा

5.15 Outliers — वेगळी value म्हणजे चूकच असते का?

5.16 Data मधले error values

5.17 Unpivot — महिन्यांचे columns rows मध्ये आणा

5.18 Messy export पूर्ण clean करूया
