Data Science · मराठी आवृत्ती · Python basics
Python basics 12. NumPy मराठीत नवशिक्यांसाठी: Python मध्ये Arrays, गणित आणि Filtering
NumPy म्हणजे numbers वर वेगाने काम करणारी library. Arrays बनवणं, पूर्ण array वर गणित, statistics, boolean filtering आणि 2D arrays शिकूया. pandas याच्यावरच उभा आहे.
या chapter मध्ये काय शिकणार?
- NumPy का वापरायचं
- Arrays बनवणं: array, arange, zeros, linspace
- पूर्ण array वर गणित
- sum, mean, median, std
- Boolean indexing ने filter
- 2D arrays आणि axis
Lessons
- P12.1 NumPy म्हणजे काय आणि Lists ऐवजी का वापरायचं?
- P12.2 NumPy Arrays कसे बनवायचे: array, arange, zeros, linspace
- P12.3 NumPy Array गणित: पूर्ण Arrays ची बेरीज, गुणाकार आणि तुलना
- P12.4 NumPy Statistics: sum, mean, median, min, max, std
- P12.5 NumPy Boolean Indexing: Conditions ने Arrays Filter करा
- P12.6 NumPy 2D Arrays: Rows, Columns आणि Axis
प्रत्येक lesson मधला code copy करून चालवा. Output तसाच दिसला पाहिजे. शेवटी या chapter चा quiz द्या.