# Python basics 11. Python Classes आणि Objects मराठीत: OOP चा पाया सोप्या उदाहरणांसह

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/py11-python-classes-and-objects-for-beginners-oop-basics/index.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Class म्हणजे नमुना आणि object म्हणजे त्या नमुन्यावरून बनलेली वस्तू. Class, methods, objects ची list आणि inheritance सोप्या उदाहरणांनी शिकूया.

या chapter मध्ये काय शिकणार?

- Class आणि object म्हणजे काय
- __init__ आणि self
- Methods जोडणं
- Objects ची list
- Inheritance चा पाया

Lessons

- P11.1 Python मध्ये Class आणि Object म्हणजे काय?
- P11.2 Python Class मध्ये Methods कशा जोडायच्या?
- P11.3 List मध्ये अनेक Objects: खऱ्या Data सह Classes
- P11.4 Python Inheritance चा पाया उदाहरणासह
