# Python basics 9. Python मध्ये CSV, JSON आणि Text Files कशा वाचायच्या आणि लिहायच्या (open आणि with)

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/py09-how-to-read-and-write-csv-json-and-text-files-in-python/index.html
Language: mr (Marathi with English technical terms)

खरा data files मध्ये असतो. File paths, text files, csv module, JSON आणि file errors या chapter मध्ये शिकूया.

या chapter मध्ये काय शिकणार?

- File path आणि working folder
- Text file लिहिणं, वाचणं आणि append करणं
- csv module ने CSV वाचणं
- CSV file लिहिणं
- JSON वाचणं आणि लिहिणं
- File errors सोडवणं

Lessons

- P9.1 Python मध्ये File Paths आणि Working Folder
- P9.2 Python मध्ये Text Files कशा वाचायच्या आणि लिहायच्या?
- P9.3 csv Module ने Python मध्ये CSV File कशी वाचायची?
- P9.4 Python मध्ये CSV File कशी लिहायची?
- P9.5 Python मध्ये JSON Files कशा वाचायच्या आणि लिहायच्या?
- P9.6 Python मधले नेहमीचे File Errors आणि उपाय
