Ravindra Bagale · Data Scienceसर्व coursesया course चे lessonsशोधाEnglish

Data Science · मराठी आवृत्ती · Python basics

P7.4 अनेक Values Return करणं आणि Local Variables

By Ravindra Bagale

हे का शिकायचं?

Total आणि सरासरी दोन्ही एकाच function मधून हवे असतात.

हे काय आहे?

return a, b दोन values tuple म्हणून देतो, त्या unpack करता येतात. Function आतले variables बाहेर दिसत नाहीत (local).

कसं करायचं?

Step 1. return a, b लिहा.

Step 2. x, y = f() ने unpack करा.

उदाहरणं: copy करा आणि चालवा

उदाहरण A: Total आणि सरासरी

हा code चालवा:

def summary(values):
    total = sum(values)
    avg = total / len(values)
    return total, round(avg, 2)

t, a = summary([4200, 3900, 5100, 4800])
print(t, a)

तुम्हाला दिसणारा output:

18000 4500.0

याचा अर्थ: दोन्ही values एकदम मिळाल्या.

उदाहरण B: Local variables आतच राहतात

हा code चालवा:

def calc():
    inside = 10
    return inside

calc()
print(inside)

तुम्हाला दिसणारा output:

NameError: name 'inside' is not defined

याचा अर्थ: Function आतला variable बाहेर वापरला तर NameError येतो.