Data Science · मराठी आवृत्ती · Python basics
Python basics 5. Python if, elif आणि else Statements मराठीत खऱ्या उदाहरणांसह
Program ला निर्णय घ्यायला शिकवूया: free delivery मिळेल का, loan risk किती, pass की fail. Comparison, if/elif/else आणि and/or/not इथे शिकू.
या chapter मध्ये काय शिकणार?
- Comparison operators: ==, !=, >, <, >=, <=
- if आणि else लिहिणं
- elif ने अनेक conditions
- and, or, not ने conditions एकत्र करणं
- एका line मधला if
Lessons
- P5.1 Python Comparison Operators (==, !=, >, <, >=, <=)
- P5.2 Python मध्ये if आणि else कसं लिहायचं?
- P5.3 Python elif: अनेक conditions तपासणं
- P5.4 Python and, or, not: Conditions एकत्र करा
- P5.5 Python मधला एका line चा if (Conditional Expression)
प्रत्येक lesson मधला code copy करून चालवा. Output तसाच दिसला पाहिजे. शेवटी या chapter चा quiz द्या.