Data Science · मराठी आवृत्ती · Python basics
Python basics 4. Python Lists, Tuples, Dictionaries आणि Sets मराठीत उदाहरणांसह
एकापेक्षा जास्त values एकत्र ठेवायला collections लागतात. List, tuple, dictionary आणि set कधी वापरायचं आणि table data Python मध्ये कसा दिसतो ते शिकूया.
या chapter मध्ये काय शिकणार?
- List तयार करणं, वाचणं, items जोडणं-काढणं
- Tuple कधी वापरायचा
- Dictionary मध्ये keys आणि values
- Set ने duplicates काढणं
- List of dictionaries म्हणजे table
Lessons
- P4.1 Python Lists: तयार करा, वाचा, items जोडा आणि काढा
- P4.2 Python Tuples: List ऐवजी Tuple कधी वापरायचा?
- P4.3 Python Dictionaries: Keys आणि Values सोप्या भाषेत
- P4.4 Python Sets: Duplicates काढा आणि Groups compare करा
- P4.5 List of Dictionaries: Table data Python मध्ये कसा दिसतो?
प्रत्येक lesson मधला code copy करून चालवा. Output तसाच दिसला पाहिजे. शेवटी या chapter चा quiz द्या.