Ravindra Bagale · Data Scienceसर्व coursesया course चे lessonsशोधाEnglish

Data Science · मराठी आवृत्ती · Python basics

Python basics 1. Data Science साठी Python, Jupyter Notebook आणि VS Code कसे install करायचे (Windows आणि Mac)

By Ravindra Bagale

या chapter मध्ये आपण Python install करू, Jupyter Notebook उघडू, VS Code set up करू आणि पहिला Python program चालवू. Setup एकदा नीट केला की पुढचे सगळे chapters सहज चालतात.

या chapter मध्ये काय शिकणार?

Lessons

प्रत्येक lesson मधला code copy करून चालवा. Output तसाच दिसला पाहिजे. शेवटी या chapter चा quiz द्या.