# 19. झटपट revision: cheat sheet

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch19-cheat-sheet/
Language: mr (Marathi with English technical terms)

pandas, matplotlib आणि seaborn च्या रोजच्या snippets इथे आहेत. Exam किंवा interview आधी revision करा आणि notebook मध्ये run करून पाहा.

या chapter मध्ये काय शिकणार?

रोजच्या pandas कामासाठी one-line reference

Plotting च्या उपयोगी snippets

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

19.1 pandas चे उपयोगी snippets

19.2 matplotlib reference

19.3 seaborn reference

19.4 Cleaning checklist

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
