# 17. Practice exercises आणि hints

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch17-practice-exercises-with-answer-hints/
Language: mr (Marathi with English technical terms)

pandas, cleaning, EDA आणि charts चा सराव करूया. आधी स्वतः code लिहा; अडल्यावर hint उघडा.

या chapter मध्ये काय शिकणार?

Blinkit-style DataFrames वर pandas practice

Cleaning आणि reshape चा सराव

Charts आणि छोटे insights

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

17.1 Filters चा सराव

17.2 GroupBy आणि merge चा सराव

17.3 Cleaning आणि dates चा सराव

17.4 Reshape आणि EDA चा सराव

17.5 Charts आणि story चा सराव

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
