# 16.1 Project मध्ये नेमकं काय करायचं?

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch16-end-to-end-project-blinkit-maharashtra/16-1-project-brief.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Role: या काल्पनिक project मध्ये Pune city manager Ravindra Bagale यांना मदत करणारा analyst.

उद्देश: Pune, Solapur, Nashik, Sambhaji Nagar, Kolhapur आणि Nagpur यांची October performance समजावून सांगणं.

Scope च्या बाहेर: Cancellations predict करणं आणि कोणताही sklearn model.

शेवटी काय तयार हवं?

orders_clean.csv

Cleaning log असलेला notebook

figures/ मध्ये दोन PNG charts

Markdown मध्ये 8–10 ओळींचे insights

रवींद्र बागले यांची tip

Project पूर्ण झाल्याची खूण म्हणजे files तयार होणं एवढंच नाही. कोणती row काढली, कोणती value बदलली आणि का ते समजावता आलं पाहिजे.
