Data Science · मराठी आवृत्ती
16. पूर्ण project: Blinkit Maharashtra
Load → clean → EDA → visualization → insights हा पूर्ण प्रवास करू. ML model नाही; Pune ops manager साठी स्पष्ट findings बनवू. Resume मध्ये दाखवताना data काल्पनिक असल्याचं प्रामाणिकपणे लिहा.
या chapter मध्ये काय शिकणार?
- पुन्हा run करता येणारा notebook pipeline
- अनेक cities चा messy extract clean करणं
- EDA tables आणि दोन मुख्य charts
- ML न वापरता written insights
Lessons
- 16.1 Project मध्ये नेमकं काय करायचं?
- 16.2 Lab साठी raw extract तयार करूया
- 16.3 Data clean करूया
- 16.4 EDA आणि दोन charts
- 16.5 Insights template: स्वतःचे numbers भरा
शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.