# 15. योग्य chart आणि स्पष्ट निष्कर्ष

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch15-chart-choice-and-storytelling/
Language: mr (Marathi with English technical terms)

कोणत्या प्रश्नासाठी कोणता chart निवडायचा आणि manager ला एका page मध्ये EDA कसं सांगायचं ते शिकू. अनावश्यक सजावट टाळू.

या chapter मध्ये काय शिकणार?

प्रश्नाला योग्य chart निवडणं

दिशाभूल करणाऱ्या axes आणि अनावश्यक सजावटीपासून दूर राहणं

EDA वरून एका page ची manager story बनवणं

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

15.1 प्रश्नाप्रमाणे chart निवडा

15.2 Chart मधली अनावश्यक सजावट कमी करा

15.3 Manager साठी एका page ची story

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
