# 12.4 Findings नीट लिहा

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch12-exploratory-data-analysis-eda/12-4-document-findings.html
Language: mr (Marathi with English technical terms)

चांगला finding कसा दिसतो?

“या काल्पनिक sample मध्ये Diwali rows ची average amount None rows पेक्षा जास्त आहे — groupby ने तपासा. Pune मध्ये सर्वात जास्त orders आहेत. फक्त Kolhapur ची एक Cancelled row आहे; पुढे payment किंवा stock तपासण्यासारखं आहे.”

“Data ठीक दिसतो” हा उपयोगी finding नाही; त्यातून नेमकं काय तपासलं ते कळत नाही.

Practice

df वर पूर्ण checklist run करा. नेमके तीन मुद्दे लिहा: (1) city नुसार volume, (2) festival-tag pattern, (3) data quality बद्दल एक नोंद.

Recap

आधी प्रश्न, मग charts.

info → value_counts → crosstab → groupby → लिखित findings.

Correlation म्हणजे causation नाही.

आता matplotlib वापरून visualization करूया.

रवींद्र बागले यांची tip

Finding मध्ये निरीक्षण आणि पुढची तपासणी वेगळी ठेवा. Cancelled row दिसली म्हणून stock हाच कारणीभूत होता असं म्हणू नका.
