# 11. Data reshape: wide आणि long

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch11-reshape-and-wide-long-data/
Language: mr (Marathi with English technical terms)

Festival-month grids चे layout melt आणि pivot_table वापरून बदलूया. Reporting मध्ये data चा shape बदलणं रोज उपयोगी पडतं.

या chapter मध्ये काय शिकणार?

Wide आणि long layout चा उपयोग

melt ने wide → long

pivot_table ने long → wide summary

stack / unstack चा पाया

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

11.1 Wide आणि long म्हणजे काय?

11.2 melt: wide मधून long

11.3 pivot_table: long मधून wide summary

11.4 stack आणि unstack

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
