Data Science · मराठी आवृत्ती
11. Data reshape: wide आणि long
Festival-month grids चे layout melt आणि pivot_table वापरून बदलूया. Reporting मध्ये data चा shape बदलणं रोज उपयोगी पडतं.
या chapter मध्ये काय शिकणार?
- Wide आणि long layout चा उपयोग
- melt ने wide → long
- pivot_table ने long → wide summary
- stack / unstack चा पाया
Lessons
- 11.1 Wide आणि long म्हणजे काय?
- 11.2 melt: wide मधून long
- 11.3 pivot_table: long मधून wide summary
- 11.4 stack आणि unstack
शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.