# 10. Dates, IST time आणि text

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch10-dates-times-ist-and-text/
Language: mr (Marathi with English technical terms)

Order timestamps parse करू, IST timezone जोडू आणि store code किंवा pincode मधून माहिती काढू. Site वर dd-mm-yyyy पद्धत आहे; pandas मध्येही format स्पष्ट ठेवू.

या chapter मध्ये काय शिकणार?

dd-mm-yyyy साठी dayfirst वापरणं

IST timezone-aware timestamps

Date, month आणि hour वेगळे काढणं

Store codes व pincodes साठी string methods

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

10.1 dd-mm-yyyy dates वाचूया

10.2 IST timezone लावूया

10.3 Text मधून code आणि pincode काढूया

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
