# 9. pandas मध्ये data cleaning

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch09-data-cleaning-a-z-in-pandas/
Language: mr (Marathi with English technical terms)

Messy Blinkit sample export clean करूया. Missing values, duplicates, dtypes, outliers आणि rename/replace यासाठी checklist वापरू. Data नीट असेल तर EDA वर विश्वास ठेवता येतो.

या chapter मध्ये काय शिकणार?

Missing values शोधणं आणि हाताळणं

Duplicates दुरुस्त किंवा काढणं

dtypes आणि text मधला गोंधळ सुधारणं

Outliers शोधून clean CSV export करणं

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

9.1 Messy sample: सुरुवातीचा data

9.2 Rename, strip आणि standardise

9.3 Types, missing values आणि duplicates

9.4 Outliers: वेगळ्या दिसणाऱ्या values तपासा

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
