# 9.1 Messy sample: सुरुवातीचा data

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch09-data-cleaning-a-z-in-pandas/9-1-messy-sample.html
Language: mr (Marathi with English technical terms)

या sample मध्ये city चा case वेगळा आहे, amount text मध्ये आहे, एक duplicate आहे आणि minutes मध्ये संशयास्पद value आहे. आधी raw data तयार करा:

import pandas as pd
import numpy as np

raw = pd.DataFrame({
    "Order ID": ["BLK-1", "BLK-2", "BLK-2", "AMN-3", "BLK-4", "BLK-5"],
    "City": ["Pune", "pune", "Pune", "Nashik", None, "Nagpur"],
    "Amount": ["64", "90", "90", "1,299", "200", "N/A"],
    "Status": ["Delivered", "Delivered", "Delivered", "Cancelled", "Delivered", "Returned"],
    "Mins": [9, 12, 12, 14, 999, 11],
})
raw

आत्ता values बदलू नका. पुढच्या steps मध्ये प्रत्येक बदल का करतोय ते पाहू. Raw copy जपून ठेवली की आधी/नंतर तुलना करता येते.

रवींद्र बागले यांची tip

Data पाहताच rows delete करायला सुरुवात करू नका. आधी समस्या आणि त्यासाठी वापरणार असलेला नियम लिहा.
