# 8. Tables मधला data एकत्र करूया

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch08-combining-data/
Language: mr (Marathi with English technical terms)

concat ने rows एकाखाली एक लावतो. merge ने समान key वापरून दुसऱ्या table मधली माहिती जोडतो — Excel XLOOKUP किंवा Power BI relationship ची आठवण उपयोगी पडेल. इथे pandas syntax वर भर आहे.

या chapter मध्ये काय शिकणार?

Monthly files concat करणं

merge मध्ये how='left' आणि how='inner'

Join keys आणि row counts तपासणं

XLOOKUP / relationships सोबत कल्पना जोडून समजून घेणं

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

8.1 concat: rows एकाखाली एक

8.2 merge: Orders सोबत Stores जोडा

8.3 Excel / Power BI शी संबंध जोडून समजून घेऊ

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
