Ravindra Bagale · Data Scienceसर्व coursesया course चे lessonsशोधाEnglish

Data Science · मराठी आवृत्ती

Data Science

8. Tables मधला data एकत्र करूया

या page मध्ये

concat ने rows एकाखाली एक लावतो. merge ने समान key वापरून दुसऱ्या table मधली माहिती जोडतो — Excel XLOOKUP किंवा Power BI relationship ची आठवण उपयोगी पडेल. इथे pandas syntax वर भर आहे.

या chapter मध्ये काय शिकणार?

  • Monthly files concat करणं
  • merge मध्ये how='left' आणि how='inner'
  • Join keys आणि row counts तपासणं
  • XLOOKUP / relationships सोबत कल्पना जोडून समजून घेणं

Lessons

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.