# 7. GroupBy आणि aggregations

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch07-groupby-and-aggregations/
Language: mr (Marathi with English technical terms)

Excel Pivot सारखी कल्पना आता code मध्ये वापरू. City आणि status नुसार summaries, named aggregations आणि festival मधले बदल पाहू.

या chapter मध्ये काय शिकणार?

एक किंवा अनेक keys वर groupby

agg मध्ये sum, mean, count, nunique

स्पष्ट column names साठी named aggregations

City × festival summaries

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

7.1 GroupBy कशासाठी?

7.2 अनेक keys आणि named aggregation

7.3 value_counts की GroupBy?

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
