# 6. Selecting, filtering आणि sorting

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch06-selecting-filtering-and-sorting/
Language: mr (Marathi with English technical terms)

Blinkit च्या काल्पनिक orders वर rows आणि columns select करूया. loc, iloc, boolean masks, city/status filters आणि sorting स्वतः run करून पाहू.

या chapter मध्ये काय शिकणार?

[], loc आणि iloc वापरून selection

City, status आणि amount चे boolean filters

& | ~ वापरून अटी एकत्र करणं

Sorting आणि top-N rows निवडणं

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

6.1 Columns आणि rows select करूया

6.2 Boolean filters

6.3 Sorting आणि top-N rows

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
